पुणे : कोरोना केवळ शारीरिक व्याधी घेऊन येत नाही, तर मानसिक आजारही घेऊन येत आहे. राज्यभरात #कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, त्याच्याशी निगडित लोकांमध्ये विविध मानसिक समस्या जाणवत आहे. कोरोनाची लाट कदाचित लसीकरणाने थोपेल, पण त्यासोबत आलेल्या मानसिक त्रासाच्या लाटेचे काय? अशा वेळी रुग्णाने नक्की काय करायला हवे? कुटुंबाची भूमिका नक्की काय हवी? याचाच घेतलेला हा आढावा...
#Covid #Mentalhealth #Vaccination
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.